Viral news बहिणींचा दुपारी प्लॅन; अन् रात्री भावाला संपवलं, आंदेकर हत्येची ए टू झेड माहिती

Viral new बहिणींचा दुपारी प्लॅन; अन् रात्री भावाला संपवलं, आंदेकर हत्येची ए टू झेड माहिती वैभव सोनवणे, प्रतिनिधीपुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून त्याच्याच बहिणींनी आणि मेव्हण्यांनी मिळून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालमत्ता आणि संपत्तीच्या वादातून वनराजच्या बहिणींनी भावाला कायमच बाजूला करायचं ठरवलं. दुपारी बहिणींनी मिळून प्लॅन बनवला … Read more