List Of New District नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातून नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोणते जिल्हे तयार होणार आहेत याची यादी खाली दिलेल्या लिंकवर आहे.
सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत. यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून महाराष्ट्रात आणखी २२ जिल्हे जोडले जातील. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची विभागणी करणार आहोत. हे पण बघणार.
मात्र, महाराष्ट्रात लवकरच 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन होऊन बरीच वर्षे झाली आहेत. व लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असलेल्या नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन जिल्हे स्थापन होतील.List Of New District.
महाराष्ट्रात कोणते नवीन जिल्हे निर्माण होणार आहेत ते खाली पहा.
- नाशिक-मालेगाव, कळवण
- पालघर-जव्हार
- ठाणे-मीरा भाईदर, कल्याण
- अहमदनगर-शिर्डी, संगमनेर, श्रीमानपूर
- पुणे-शिवनेरी
- रायगड-महाड
- सातारा-माणदेश
- रत्नागिरी-मानगड
- बीड-अंबेजोगाई
- लातूर-उदगीर
- नांदेड-किनवट
- जळगाव-भुसावळ
- बुलढाणा-खामगाव
- अमरावती-अचलपूर
- यवतमाळ- पुसद
- भंडारा-साकोली
- चंद्रपूर- चिमूर
- गडचिरोली-आहेर