Edible Oil Rates15 लिटर खाद्य तेलाच्या डब्याच्या किमतीत मोठी घसरण नवीन दर पहा

Edible Oil Rates: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आपल्याला समोर आलेली पाहायला मिळत आहे. मित्रांनो स्वयंपाक घरातील तेलाच्या खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर काय आहेत.(Edible Oil Rates) हे आपण आपल्या आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कळू शकेल की कोणत्या 15 लिटरच्या तेलाचे डब्या मध्ये किती मोठी घसरण झालेले आपला पाहायला मिळत आहे.

मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या व्हाट्सअप वरती नवीन नवीन अपडेट येत राहतील. मित्रांनो बातमीच्या शेवटी तुम्हाला एक लिंक दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला स्वयंपाक घरातील खाद्यतेलाच्या किमती दिसतील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. (Edible Oil Rates) की कोणत्या खाद्यतेला ला कशाप्रकारे दर मिळत आहे. व किती रुपयांनी तेलाच्या डब्यामध्ये घसरन झालेले आहे.

खाद्य तेलाचे नवीन दर

शेंगदाणा 2500 रुपये

सूर्यफूल 1560 रुपये

सोयाबीन 1570 रुपये

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment