KYC करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार. Bank KYC update.

KYC करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार. Bank KYC update

Bank KYC update मित्रांनो आपल्या एम एस पोर्टल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बँक केवायसी कशी ऑनलाईन पद्धतीने करायची याच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा.

कोणत्याही कामासाठी बँकेच्या शाखेत जाणं तासभर रांगेत थांबणं आता जुनं झालेला आहे कारण आता बोलतांश प्रक्रिया ऑनलाईन झालेले आहेत आता केवायसी माहिती अपडेट करण्यासाठी देखील बँकेत जाण्याची गरज नाही भारतीय रिझर्व बँक ने ग्राहकांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांची केवायसी कागदपत्रे वैद्य आहेत आणि पत्त्यामध्ये कोणताही बदल नाही असे ग्राहकात ऑनलाईन पद्धतीने केवायसी करू शकता.

Bank KYC update आधी केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक होते आता तुम्ही घरबसल्या करू शकता पण  आरबीआय ने या प्रक्रियेला सोपे बनवलेले आहे त्या ग्राहकांनी आधीच केवायसी साठी वैद्य कागदपत्र जमा केलेले आहेत आणि ज्यांची पत्ते बदललेले नाहीत अशा ग्राहकांसाठी आता ऑनलाइन केवायसी अपडेट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

ऑनलाइन केवायसी कशी करायची पहा. 

  • तुमच्या बँकेचा ऑनलाईन बँकिंग पोर्टल वर जा.
  • केवायसी टेप शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • स्किन वर दिलेल्या सूचनाचे पालन करा आणि तुमची माहिती जसे नाव पत्ता जन्मदिनांक इत्यादी माहिती तुम्ही तिथे भरा.
  • आधार पॅन आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड करा आणि दोन्ही बाजूंची स्कॅन केलेली प्रत करा.
  • सबमिट बटणवर क्लिक करा तुम्हाला सर्विस रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि बँक तुम्हाला एसएमएस किंवा ईमेल द्वारे प्रगती बद्दल माहिती देत राहतील.

Bank KYC update काही प्रकरणांमध्ये केवायसी अपडेट साठी बँक शाखेत जाणे आवश्यक असते अशी बहुदा तुमची केवायसी कागदपत्रे एक्सपायर झाले असल्यास किंवा अजून वैद्य नसल्यास बँकेची शाखा येथे जाताना तुम्हाला यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांची प्रत घेऊन जावी लागेल.

केवायसी अपडेट न केल्यास.

केवायसी एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँका ग्रहांची ओळख आणि पत्त्याची माहिती गोळा करतात ती माहिती ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी असते आणि त्यांच्या जोखीम मूलकारण करण्यासाठी उपयुक्त ठरते बँकेच्या सेवांचा गैरवापर टाळण्यासाठी केवायसी प्रक्रिया महत्त्वाचे असते. Bank KYC update

खाते उघडताना आणि नियमितपणे अध्यात्मिक करणे देखील आवश्यक आहे केवायसी माहिती अपडेट न केल्यास तुमच्या व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात किंवा तुमचे बँक खाते तात्पुरते बंद देखील करतात कधी कधी अपडेट न केल्यामुळे खाते बंद ही देखील होतात याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे खाते वशिष्ठ आर्थिक किंवा आर्थिक  काळापासून वापरू शकणार नाहीत परंतु खाते बंद होण्यापूर्वी केवायसी अपडेट नसल्यास बँक तुम्हाला सुचित करते अशावेळी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने केवायसी अपडेट करता येते किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेला भेट देऊन करू शकतात.

Leave a Comment