Virel news शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं ‘जोडो मारो’ आंदोलन; परवानगी नसतानाही आज रस्त्यावर उतरणार

Virel news शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं ‘जोडो मारो’ आंदोलन; परवानगी नसतानाही आज रस्त्यावर उतरणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्घाटनानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यावरून महाराष्ट्रभर ढवळून निघाला आहे. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधी पक्षानेदेखील आक्रमक … Read more