ST samp: बैठक निष्पळ? एसटी संपाबाबत कोणताही तोडगा नाही; राज्यात उद्यापासून…

ST samp: बैठक निष्पळ? एसटी संपाबाबत कोणताही तोडगा नाही; राज्यात उद्यापासून… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर जात आहे. त्यापूर्वी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ ठरल्याची … Read more