Soyabean Market Update : सोयाबीन तेलाची आयात; दरवाढीची शक्यता? वाचा सविस्तर

खाद्यतेलाची वाढती आयात; सोयाबीनचे दर दबावात दरवाढीची शक्यता मावळली : देशासह राज्यात पेरणीक्षेत्र वाढले सुनील चरपे नागपूर : शेतकऱ्यांकडील सोयाबीनबाजारात यायला अजून दोन महिने शिल्लक असताना सोयाबीनचे दर ‘एमएसपी’पेक्षा ७०० ते १ हजार रुपयांनी खाली आले आहेत. खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे सोयाबीन दरवाढीची शक्यता मावळली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात … Read more