Jio free अंबानी काहीही करु शकतात.. Jio रिचार्जवर Free मिळतोय 4G मोबाईल! FB, Whatsapp, कॅमेरासहीत

Jio free मोबाईलवर रिचार्ज नाही तर रिचार्जवर मोबाईल फ्री देणारी जगावेगळी भन्नाट ऑफर सध्या चर्चेत आहेत. बरं हा बेसिक फोन नसून मल्टीमिडीया फोन आहे हे विशेष. भारतातील सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीची ही ऑफर आहे तरी कशी पाहा… भारतामधील सर्वात मोठी खासगी टेलीकॉम कंपनी असलेल्या मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्सची जिओ कंपनी आज भारतात कोणाला ठाऊक नाही … Read more