Female drugs:महिला ड्रग्ज पेडलरला अटक; तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न
Female drugs:महिला ड्रग्ज पेडलरला अटक; तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न कोकेन कॅप्सूलच्या तस्करी प्रकरणात अटक असलेल्या महिला ड्रग्ज पेडलरने तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आलिशा केम असे ड्रग्ज पेडलर महिलेचे नाव आहे. या महिला ड्रग्ज पेडलरला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस तिच्या घराचा पंचनामा करण्यासाठी … Read more