marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात.

marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात.

[8/29, 12:32 PM] +91 94238 05083: Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात.
[8/29, 12:33 PM] +91 94238 05083: हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

गुरुजी – तारीख आणि डेटमध्ये काय फरक आहे?

गुरुजींच्या उत्तरावर सगळा वर्ग गप्प झाला!

शेवटी बंड्यानं हिंमत दाखवलीच!

बंड्या – सर, डेटला मैत्रिणीसोबत जातात आणि

तारखेला वकिलासोबत.

(दोन दिवसांपासून बंड्याचं तोंड सुजलंय)

हेही वाचा : दोन व्याही जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर एकत्र ड्रिंक घ्यायला बसतात…

तलवार पास होने से कुछ नहीं होता,

तलवार चलाना भी आना चाहीये…

असं स्टेटस ठेवणारी पोरं

डॉक्टरनं इंजेक्शन काढलं की,

मोठमोठ्यानं ओरडतात!!!

फक्त मोबाईलाच माहीत असतं,

की,

.

.

आपला मालक काय गुणांचा आहे!

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही

Leave a Comment