Majhi Ladki Bahin Yojanaलाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक मोठा निर्णय, मंत्रालयात काय हालचाली सुरू?

Majhi Ladki Bahin Yojana : अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील त्यापैकीच एक असून त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसंदर्भात आता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागले असून येत्या काही महिन्यातचया निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली आहे, त्यापैकीच एक म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान आता या योजनेसंदर्भात आता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

MukMajhi Ladki Bahin Yojanaराज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेली जुन्या योजनांबाबतची लाभार्थी महिलांची माहिती ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment