Gold rate today सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक
👇👇👇👇👇
आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव
Gold Prices Today : मे महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. आठवड्याच्या अखेरीस सोने किंचित वधारले तर चांदीने नरमाईचा सूर आळवला. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी उसळी न घेतल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण आला नाही.
मे महिन्यातील पाच दिवसांत सोने आणि चांदीने मोठ उलटफेर केला नाही. ग्राहकांना मोठा दिलासा दिला. भावात चढउतार झाला. मार्च आणि एप्रिल महिन्यासारखा या महिन्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूंनी कोणताही विक्रम नावावर नोंदवला नाही.Gold rate today
👇👇👇👇👇
आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव
यापूर्वी दोन्ही महिन्यांच्या सुरुवातीला बेशकिंमती धातूच्या किंमती सूसाट होत्या. त्यांनी मोठी चढाई केली. एप्रिलच्या मध्यापर्यंत सोने आणि चांदीने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. या आठवड्यात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली नाही. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत Gold Prices Today.